Blogs

21

Aug
2017
किल्ल्यापलीकडील रायगड
Posted by: Sidhesh Save /24550
रायगड म्हणजे फक्त किल्ला नाही ! रायगड म्हणजे राजांचे एक असे स्वप्न आहे की ज्याची स्वप्नपूर्ती होऊन ते साक्षात अवतरले आहे. रायगड हे असंख्य शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहे . रायगड एक भावना आहे , एक संकल्पना आहे. रायगड प्रचंड ऊर्जेचा असा स्त्रोत आहे की ज्याची ऊर्जा आपल्या नसानसांत वाहते आहे. रायगडाच्या मातीचा प्रत्येक कण, तेथील दगड, […]
Read more

11

May
2016
कळसुबाई- एक भावनात्मक सफर
Posted by: admin /22901

कळसुुबाई शिखराची ट्रेक माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असते. अशीच ट्रेक आम्ही यंदा दिवाळीच्या आधी आयोजित केली होती. पण या ट्रेक ला काहीतरी वेगळं करण्याचा विचार माझ्या मनात आधी पासून होता. कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावाला मी अनेकदा भेट दिलेली. कळसुबाईच्या कुशीत लपलेले हे छोटेसे परंतु निसर्गाचे वरदान लाभलेले गाव! कळसुबाई म्हणजे महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर. दरवर्षी येथे हजारो ट्रेकर येऊन जातात . एवढे सर्व असून सुद्धा बारी गावातील परिस्थिती हलाखीची आहे. गाव अजुन ही गरिबीच्या छायेखाली आहे . याच गावातील लोकांसाठी काहीतरी छोटीशी मदत करायचे असे मी ठरवले . २३ ऑक्टोबर ला आम्ही एकूण ५७ ट्रेकर्सनी कळसुबाई सर केला. मी सर्व ट्रेकर्स ना आपल्या सोबत येताना वापरण्या योग्य असे कपडे सोबत आणण्यास सांगितले .

Read more

11

May
2016
ट्रेकिंग, भटकंती
Posted by: admin /19650
ट्रेकिंग, भटकंती , हा माझा सर्वात आवडता छंद आहे. सांधन दरी, ह्या ट्रेक डेस्टीनेशनला जान्याची माझी खूप इच्छा होती. साल २०१७ च्या पहिल्याच महिन्यात माझी इच्छा पूर्ण झाली. मुंबई मधील, दहिसर येथील "सावे टुर्स अँड ट्रेक्स" या संस्थेच्या वतीने "सांधन दरी" या ठिकाणी ट्रेक आयोजित करण्यात आली होती. मी व माझे काही महाविद्यालयीन मित्र यात सहभागी झालो होतो. २१ जानेवारी २०१७ च्या रात्री १०.३० वाजता आम्ही बोरिवली येथे बस मधे बसलो.रात्री च्या प्रवासात बस मधे काही नवीन मित्र बनवता आले. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असलेला "श्री ओमकार मुळे", याची गाडीत मस्त मैफील रंगली.
Read more