Naudevi Darshan Yatra नऊदेवी दर्शन यात्रा
Naudevi Darshan is a sacred one-day pilgrimage organized every year by Save Tours during the vibrant festival of Navratri. The journey takes devotees through nine spiritually awakened goddess temples, located in the serene and scenic belt from Vasai to Dahanu. These temples are known not only for their divine energy but also for their unique heritage and natural surroundings.
This year marks the 20th successful edition of the Naudevi Darshan Yatra — a milestone that reflects the faith and devotion of thousands of participants over the years. As always, the tour is planned with utmost care, ensuring a smooth experience that includes comfortable travel, spiritual guidance, and delicious homemade meals.
We warmly invite all devotees and spiritual seekers to join us in this divine journey and take blessings of the nine powerful goddesses during this auspicious time of Navratri. Let this yatra be a soulful escape into devotion, nature, and cultural richness.
दरवर्षी सावे टूर्स तर्फे, नवरात्री दरम्यान नऊदेवी दर्शन या एक दिवसाच्या यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेमध्ये वसई ते डहाणू मधील निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या अशा नऊ जागृत देवींचे दर्शन घेतले जाते. या वर्षीदेखील कुशल नियोजन आणि घरगुती जेवणासह आम्ही या यात्रेचे आयोजन करत आहोत.
नऊदेवी दर्शन यात्रेचे हे आमचे 20 वे वर्ष आहे ! तरी भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा.
🔹Date :
Daily during Navratri, from 23rd September to 1st October 2025,
and also on 5th October 2025 (special Kojagiri Purnima pre-tour).
Departure Time : 5:45 AM from Borivali
🔹 यात्रा दिनांक:
नवरात्री दरम्यान म्हणजेच 23 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर ’25 पर्यंत दररोज, आणि 05 ऑक्टोबर ’25 (कोजागिरी पूर्व विशेष यात्रा) रोजी या यात्रेचे आयोजन केले आहे.
प्रस्थान : बोरिवली येथून सकाळी 5.45 वाजता.
Cost /खर्च: 1490 Rs.
यात्रा खर्चात:
– मुंबई पासून खाजगी बस प्रवास
– चहा-नाश्ता व जेवण
– मार्गदर्शन खर्च यांचा समावेश आहे.
Includes:
– Tea & Breakfast
– Lunch
– Travel by pvt bus from Mumbai
– Guidance charges
Pickup points :
5:15 am – नवागाव (शगुन हॉटेल) | Navagaon Shagun Hotel
5:30 am – दहिसर ब्रीज | Dahisar Bridge – Opposite Ganesh Temple
5:40 am – बोरिवली स्टेशन (पश्चिम) गोरागांधी हॉटेल जवळ, स्वामी विवेकानंद पुतळ्या मागे, बोरिवली स्टेशन (West) | Borivali west near Goragandhi Hotel
6:05 am – गोकुळ आनंद हॉटेल समोर (रोड क्रॉस करून, टोल नाका कडे जाणाऱ्या रस्त्याकडे) | Opposite Gokul Anand Hotel
6:15 am – दहिसर साईड वॉक हॉटेल समोर | Opposite sidewalk Hotel
6:25 am – पायल हॉटेल (दहिसर चेकनाक्या आधी) | Opposite Payal Hotel (Dahisar Toll Naka)
6:35 am – काशी-मिरा, शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर (Kashi Mira junction)
6:50 am – Ghodbandar Indian Oil Petrol Pump/ Namaste Dhaba
टीप –
कृपया दिलेल्या pickup points ना वेळे आधी उपस्थित रहा. तुम्हाला उशीर झाल्यास व त्यामुळे तुमची बस सुटल्यास सावे टूर्स जबाबदार राहणार नाहीत.
कार्यक्रम:
- सकाळी 5.45 वा. मुंबईवरून प्रस्थान.
- नायगाव येथील पहिल्या देवीचे दर्शन आणि नाश्ता
- सफाळे, माकूणसार येथील देवींचे दर्शन
- केळवे येथे भोजन विश्रांती
- केळवे, वडराई, माहीम, शिरगांव येथील देवींचे दर्शन
- प्रवासामध्ये चहा विश्रांती
- डहाणूची महालक्ष्मी दर्शन घेऊन मुंबईकडे प्रस्थान
सोबत आणायच्या वस्तू:
- पाण्याची बाटली
- स्वतःची औषधे
- थोडा सुका खाऊ (आवश्यक वाटल्यास/Optional)
- टोपी/ गॉगाल वैगरे (Optional)
- छत्री (पावसाची शक्यता असल्यास)
Things to Carry:
- ID proof
- Water Bottle
- Dry snacks (optional)
- Carry sun glasses, caps
- Personal medicines / hygienic kit
- Umbrella

























